सायबर सुरक्षा & जनजागृती

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील माहिती व साधने तुम्हाला सुरक्षित डिजिटल जीवन जगण्यास मदत करतील.

महत्त्वाची साधने

मार्गदर्शन

पालकांसाठी

  • मुलांशी ऑनलाईन धोके यावर संवाद साधा
  • प्रायव्हसी सेटिंग्ज व मजबूत पासवर्ड
  • संशयास्पद लिंक्स टाळा
  • अँटीव्हायरस वापरा

किशोर व तरुणांसाठी

  • अनोळखी लोकांपासून सावध रहा
  • व्हिडिओ कॉलमध्ये मर्यादा ठेवा
  • लोकेशन शेअर करू नका
  • बनावट प्रोफाइल टाळा

संस्थांसाठी

  • IT व HR धोरणे ठरवा
  • संशयास्पद बाबींची चौकशी
  • घटना नोंदवा
  • IT Act 2000 ची जाणीव ठेवा

सुरक्षित राहा, सुरक्षित सर्फ करा!

सायबर गुन्ह्याचे बळी ठरलात तर तात्काळ तक्रार करा

राष्ट्रीय सायबर गुन्हा पोर्टल