❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Back
आपण जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकता किंवा ऑनलाइन पोर्टलचा वापर करून तक्रार नोंदवू शकता.
You can visit the nearest police station or use the official online portal to file a complaint.
आपत्कालीन पोलीस हेल्पलाईन क्रमांक 100 आहे. तसेच महिला हेल्पलाईन 1091 आणि अपघातासाठी 108 वापरावा.
Emergency Police Helpline number is 100. Women Helpline is 1091 and Accident/Emergency number is 108.
आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारीख प्रमाणपत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
Aadhaar Card, Residence Proof, Date of Birth Certificate and other valid ID documents are required.